Sharad Pawar health update: NCP Chief शरद पवार यांना Mumbai Breach Candy hospital मधून discharge

1 Просмотры
Издатель
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
पवारांना पोटदुखीच्या त्रास सुरू झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये प्रथम 28 मार्चला दाखल केले होतं. मात्र, तपासणीनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.
त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात 30 मार्च रोजीच दाखल करण्यात आलं. आणि लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
#SharadPawar #Operation #Mumbai
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Боевики
Комментариев нет.